सेलू येथे आमदार विजय भांबळे यांच्या प्रयत्नातून व पंचायत समिती वतिने रमाई योजने अंतर्गत आठसे लाभार्थीना घरकुलाची मंजूरी.
समशेर खान
सेलू: येथे आमदार विजय भांबळे यांच्या प्रयत्नातून व पंचायत समिती वतिने रमाई योजने अंतर्गत आठसे लाभार्थीना घरकुलाचे मंजूरीचे पत्र देताना आ. विजय भांबळे समवेत सभापती अशोक काकडे,डाॅ.संजय रोडगे, विनायक पावडे, पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम पावडे, उपसभापती गोरख भालेराव,जि.प सदस्य रामराव उबाळे, माऊली ताठे,सुधाकर रोकडे,अजय डासाळकर,पप्पू गाडेकर, आनंद डोईफोडे, माऊली घुगे, भारत इद्रोके व गटविकास अधिकारी आहिरे आदी

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें