वालूर येथील मोबाईल नेटवर्क सेवा विस्कळीत टॉवर बनले शोभेची वस्तू.
मागील काहि दिवसाने सर्वच कंपन्याते नेटवर्क येत नसल्याने ग्राहक त्रस्त.
स्पेशल.रिपोर्ट(अनवर पठान)
मागिल काहि दिवसापासून वालूर येथील सर्वच कंपनीचे मोबाइल अचानक नेटवर्क जाणे, फोन सुरू असताना अचानक कट होणे.. फोर-जी सेवा असली तरी नेटवर्क कमकुवत असल्यामुळे टू-जीची सेवा मिळणे.. वापर कमी असताना देखील बिलच जास्त येणे.. शेजारी-शेजारी फोन असताना देखील फोन न लागणे.. अशा विविध कारणांमुळे सर्वच मोबाइल कंपन्यांच्या ग्राहकांना सध्या त्रास सहन करावा लागत आहे. याबद्दल तक्रार कोणाला करायची याची माहिती नसल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलचा सुद्धा सहभाग आहे.
सध्याच्या काळात मोबाइलशिवाय जगणे कठीण बनले आहे, त्यामुळे नाममात्र अपवाद वगळता सर्वाकडे मोबाइल असतोच. नागरिक त्यांच्या सोईनुसार विविध मोबाइल कंपन्यांची सीमकार्ड वापरतात. मात्र, अलिकडे मोबाइल कंपन्यांच्या सदोष सेवेमुळे सर्वच कंपन्यांचे ग्राहक त्रासले आहेत. प्रत्येक मोबाइल कंपनीच्या ग्राहकाला विचारल्यानंतर काहीना काही तक्रार असल्याचे आढळून आले आहे. शहरातील अनेकांशी संपर्क साधल्यानंतर मोबाइल कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवांचा नागरिकांनी पाढाच वाचून दाखविला. बीएसएनएल ही कंपनी शासनाची आहे. मात्र, या कंपनीचे सीमकार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना सर्वाधिक त्रास होत असल्याचे आढळून आले.
‘‘बीएसएनएलची पोस्टपेड सेवा घेतलेली आहे. पण, अनेक वेळा मोबाइलचे नेटवर्क असताना फोन लागत नाही. दुसऱ्या व्यक्तीने आपल्याला फोन केल्यास हा क्रमांक अस्तित्वात नसल्याचे सांगितले जाते. शहरातील अनेक कार्यालयात व परिसरात बीएसएनएल कंपनीच्या मोबाइलला नेटवर्कच नसते.मोबाइल अचानक नेटवर्क जाणे, फोन सुरू असताना अचानक कट होणे.. थ्री-जी सेवा असली तरी नेटवर्क कमकुवत असल्यामुळे टू-जीची सेवा मिळणे.. वापर कमी असताना देखील बिलच जास्त येणे.. शेजारी-शेजारी फोन असताना देखील फोन न लागणे.. अशा विविध कारणांमुळे सर्वच मोबाइल कंपन्यांच्या ग्राहकांना सध्या त्रास सहन करावा लागत आहे. याबद्दल तक्रार कोणाला करायची याची माहिती नसल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलचा सुद्धा सहभाग आहे.

‘‘बीएसएनएलची पोस्टपेड सेवा घेतलेली आहे. पण, अनेक वेळा मोबाइलचे नेटवर्क असताना फोन लागत नाही. दुसऱ्या व्यक्तीने आपल्याला फोन केल्यास हा क्रमांक अस्तित्वात नसल्याचे सांगितले जाते. शहरातील अनेक कार्यालयात व परिसरात बीएसएनएल कंपनीच्या मोबाइलला नेटवर्कच नसते. कमकुवत असल्यामुळे इंटरनेटला गती मिळत नाही. त्यामुळे या सोबतच दुसऱ्या कंपनीचे सीमकार्ड वापरावे लागते.’’ कमकुवत असल्यामुळे इंटरनेटला गती मिळत नाही. त्यामुळे या सोबतच दुसऱ्या कंपनीचे सीमकार्ड वापरावे लागते.’’या सरव प्रकरणी ग्राहकाची होनारी गळचेपी कधी थांबनार व मोबाईल सेवा पूरवृत्त कधी होनार हे एक प्रश्नच बनले असुन ग्राहकांची आर्थीक लूट थांबवून वालूर येथील मोबाईल नेटवर्क सेवा सूधारण्याची मागनी वालूर येथील ग्राहकाकडून केली जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें