महाराष्ट्र पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र राज्याच्या सहा-कार्यध्यक्ष पदी रामनाथ ज-हाड तर अहमदनगर जिल्हा उपअध्यक्ष पदी अमोल राखपसरे यांची निवड.
शिर्डी प्रतिनिधीमहाराष्ट्र पत्रकार संघाची
शिर्डी येथील शासकीय विंश्राम गृह येथे जिल्हा स्तरीय बैठक पार पडली यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष देवीदास बैरागी साहेब व उत्तर महाराष्ट्र उपअध्यक्ष मा.श्री.डी बी कादरी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष उत्तमराव भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हि बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी संगमनेर तालुक्यातील *जेष्ठ पत्रकार व पिवळ मासिकाचे सह- संपादक.श्री-रामनाथ वेणूनाथ ज-हाड* यांची महाराष्ट्र राज्य सहा- कार्यध्यक्ष पदी निवड करण्यात आली.* व *आपला महाराष्ट्र वेबन्यूज चे उपसंपादक व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य सहाय्यक प्रचार प्रमुख मा.श्री. अमोल अनिल राखपसरे* यांची अहमदनगर जिल्हा उपअध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच या वेळी राजेन्द्र दुनबळे,हेमंत शेजवळ आपला महाराष्ट्र वेबन्यूज चे संपादक सचिन ऊपाध्ये राहाता तालुका अध्यक्ष मा.श्री.प्रविण टाटू
राहाता तालुका उपअध्यक्ष मा.श्री. राजेन्द्रं बनकर , अशोक दुशिंग, किरण आवारी, अमोल वाघमारे, राजेश बोरूडे, नितीनं शेळके संगमनेर तालुक्यातील समीर गांधी, भारत म्हसे, अनिल गायकवाड, संजय हिंगे, रियाज शेख,गणेश चौधरी, आदि पत्रकार उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें