औरंगाबाद येथे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा अधिवेशन संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 31 मार्च 2018

औरंगाबाद येथे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा अधिवेशन संपन्न.

औरंगाबाद येथे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे  जिल्हा अधिवेशन संपन्न.


सिल्लोड प्रतिनिधी:
( शेख कलिम )
भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे नुकतेच जिल्हा अधिवेशन औरंगाबाद येथे पार पडले.या अधिवेशनात औरंगाबाद येथील माजी नगर सेवक काँम्रेड अनशफाक सलामी याची सर्व अनुमतीने पार्टीचे औरंगाबाद जिल्हा सचिव म्हणुन निवड करण्यात आली.तर जिल्हा सहसचिव म्हणुन अँण्ड काँ अभय टाकसाळ व काँ तारा बन्सोडे तर औरंगाबाद शहर सचिव भास्कर लाहाने याची निवड करण्यात आली.तर फुलंबी ता सचिव आशोक जाधव,सहसचिव सोनाजी जंगले याचा ही सत्कार करण्यात आला.सिल्लोड येथे नुकताच पार्टी कार्यलायत त्याचा सत्कार करण्यात आला.या वेळी सत्काराला उत्तर देतांना सलामी म्हणाले की गाव तिथे पाटीची शाखा उभी करण्यासाठी प्रयत करणार व आज जे जातिय शक्ती आपले डोकेवर काढत आहेत.त्याना रोखण्यासाठी लढा उभारणार व शेतकरी ,शेतमजुर कामगार,बेरोजगार युवक, याना त्याचा अधिकार मिळुन देण्यासाठी मोठा संर्घष करावा लागेल.कार्यक्रमाचे सुञसंचालक काँम्रड सय्यद अनिस यानी केले,तर आभार ता.सचिव बाबुराव पठाडे यानी मानले यावेळी शेख अजिज ,रामदास,शेख इशाक, काकडे,शेख फारूक,शेख अब्दुल,शेख हमिद,शेख बशीर,शेख अमान ,जाबेर पठाण इत्यादी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें