पाथरी येथील हत्या प्रकरणी आरोपीला मृत्युदंड मिळण्याकरिता सरकारी वकील अँड.उज्वल निकम यांची नियुक्ती करून खटला जलदगती न्यायालयाकडे सोपवावा अशी मागणी आज विधान परिषदेत केली व याबाबत सविस्तर निवेदन सचिव यांना दिले.
पाथरीचा रहिवाशी संकेत कुलकर्णी याची औरंगाबाद येथे अमानुषपणे हत्या करण्यात आली. आरोपीला मृत्युदंड मिळण्याकरिता सरकारी वकील अँड.उज्वल निकम यांची नियुक्ती करून खटला जलदगती न्यायालयाकडे सोपवावा अशी मागणी आज विधान परिषदेत केली व याबाबत सविस्तर निवेदन सचिव यांना दिले.
घटनेची दखल घेऊन संकेतच्या कुटुंबियांना तात्काळ न्याय देण्याचे आदेश माननीय सभापती यांनी शासनाला दिले. तसेच मयत संकेतचे वडील संजय कुलकर्णी हे आज माझ्यासोबत विधानभवनात आले होते, त्यांच्या भावना लक्षात घेता मी त्यांना न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिला.आ निलमताई गोऱ्हे नि तर भर सभागृहात सांगितले की, आ दुराणी हे ncp चे आहेत, व संजय कुलकर्णी शिवसेनेचे आहेत, असे असताना ही मागील दोन दिवसांपासून ते कुलकर्णी यांना न्याय देण्यासाठी विधानभवनात ते झटत आहेत, जात, पात, पक्ष, न पाहता विरोधकासाठी सुध्दा झटणारा, दुःखी च्या पाठीशी राहणारा आमदार मी काल पासून अनुभयतेय , असे काल त्या भाषणात म्हणाल्या

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें