पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत सेलू येथे मोफत नेत्ररोग शिबिर आयोजन.
पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत सेलू येथे मोफत नेत्ररोग शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात मोतीबिंदू तपासणी, उपचार व तसेच ज्या रुग्णाला शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे त्यावर जे.जे.हॉस्पिटल मुंबई येथे मोफत उपचार केल्या जातील, त्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी शिबिरात सहभागी व्हावे.
दिनांक- १३ एप्रिल २०१८
वेळ- सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत.
स्थळ- उपजिल्हा रुग्णालय, सेलू.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें