तीन तलाक़ बिल विरोधात पाथरी मध्ये मुस्लिम महिलांचे विरोध प्रदर्शन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 23 मार्च 2018

तीन तलाक़ बिल विरोधात पाथरी मध्ये मुस्लिम महिलांचे विरोध प्रदर्शन.

तीन तलाक़ बिल विरोधात पाथरी मध्ये मुस्लिम महिलांचे विरोध प्रदर्शन.

   आज दिनांक 23 मार्च रोजी पाथरी शहरात कुल जमाती तंज़ीम महिला विभागातर्फे *तीन तलाक़ बिल आणि मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये हस्तक्षेप च्या विरोधात,* विरोध प्रदर्शन करण्यात आला,या प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी भाग घेतला, *महिलांनी स्वतःहून ही घोषणा केलि की मुस्लिम पर्सनल लॉ हा आमचा संविधानिक अधीकार आहे त्या मध्ये कस्ले ही हस्तक्षेप खपुन घेतले जाणार नाही*, आणि लवकरात लवकर तीन तलाक़ बिल परत घेण्यात यावे अशी मागणी केली।
  शेवटी तहसीलिदार पाथरी याना या बाबत निवेदन देण्यात आले।
नफीसा हाशमी ,मौलाना मुजाहिद, मुफ़्ती शाकेर यानी मार्गदर्शन केले,बुशरा उमम यानी सूत्रसंचलन केले।
या वेळी तंज़ीम चे इतर पदाधिकारी मौलाना कमरुद्दीन,मो शफ़ी सर, नईम अंसारी सर, मजीद सर,क़दीर सर,हाफिज जब्बार व इत्यादि उपस्थित होते।

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें