मोतीबिंदु व ईतर आजाराचे १४५ रुग्ण उपचारासाठी पुणे येथे रवाना . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 30 मार्च 2018

मोतीबिंदु व ईतर आजाराचे १४५ रुग्ण उपचारासाठी पुणे येथे रवाना .

मोतीबिंदु व ईतर आजाराचे १४५ रुग्ण उपचारासाठी पुणे येथे रवाना .

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.३०: माजीमंजी सुरेशरावजी वरपुड़कर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.२९ मार्चरोजी  पाथरी विधानसभा मतदारसंघातिल मोतीबिंदू व ईतर आजाराच्या शस्ञक्रीया करण्या साठी १४५ रूग्ण ससूण हाॅस्पीटल पुणे व रोटरी क्लब पुणे येथे पाठवण्यात आले आहे.या रूग्णांचा प्रवासाचा सर्व खर्च सूरेशरावजी वरपूड़कर यांनी केला .कानेगाव, सोनपेठ, सारोळा ,पाथरी ,पिंपळा,वजूर, बोरगाव  देवलगाव,किन्होळा व मानवत येथील रूग्ण शस्ञक्रीया करण्या साठी गेले आहेत रूग्णांना भेटण्यासाठी प्रेरणाताई शमशेर वरपूड़कर ह्या मानवतरोड रेल्वेस्टेशन स्वता उपस्थीत होत्या.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें