मानवत येथे ज्ञानसाधना फाउंडेशन च्या वतीने पुर्वपरिक्षाचे आयोजन. []नीट व आय आय टि परिक्षेत ५५२ विद्यार्थिनी घेतला सहभाग. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 30 मार्च 2018

मानवत येथे ज्ञानसाधना फाउंडेशन च्या वतीने पुर्वपरिक्षाचे आयोजन. []नीट व आय आय टि परिक्षेत ५५२ विद्यार्थिनी घेतला सहभाग.


मानवत येथे ज्ञानसाधना  फाउंडेशन च्या वतीने पुर्वपरिक्षाचे आयोजन.

[]नीट व आय आय टि परिक्षेत ५५२ विद्यार्थिनी  घेतला सहभाग.

मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि.३०: ज्ञानसाधना प्रतिष्ठान परभणी संचलीत ज्ञानसाधना नीट व आय आय टि फाउंडेशन च्या वतीने आयोजीत पुर्वपरिक्षा मराठवाड्यातील विविध जिल्हयात व तालुक्यात आज दि.३० मार्चरोजी घेण्यात आली यात माउली मंगल कार्यालय येथे या परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते यात मानवत येथील ५५२ विद्यार्थिनी परिक्षेत सहभाग घेतला.
ज्ञानसाधना प्रतिष्ठान चे अध्यक्ष किरण सोनटक्के व संस्थाच्या सचीव सौ.शितल सोनटक्के मँडम यांच्या कल्पनेतील ज्ञानसाधना महाराष्ट्र राज्यात प्रसिध्दिस पावत आहे या संस्थेत २५०० विद्यार्थि शिक्षण घेत आहेत यामध्ये आणखी एक यशाचे पाऊल म्हणजे ज्ञानसाधना निट व आय आय टि फाउंडेशन ची स्थापना होय .याचा हेतु असा की आपल्या परभणी जिल्हयातील विद्यार्थिसुध्दा ग्रामीण व शहरी भागातुन नीट व आय आय टि ला जाऊन यशस्वी व्हावेत.यासाठी संस्थेने एकाच वर्षी वर्ग ७वी ८वी ९वी १० वी ११ वी अशा प्रत्येक वर्गातुन प्रथम १० गुणवंत विद्यार्थिना शिवगंगा विद्यार्थी दत्तक योजना अंतर्गत संस्था पुढिल ५ वर्ष दत्तक घेत असुन यात अनेक गोरगरीब होतकरु व हुशार विद्यार्थाना जास्तीत जास्त लाभ मिळणार आहे.असे अनेक संस्कारक्षम विद्यार्थि घडवुन भारत देशाच्या उभारणीमध्ये ज्ञानसाधनेची महत्वाची भुमिका साक्षात उतरणार आहे.आजच्या या पुर्वपरिक्षासाठी विभागप्रमुख कदम पी.व्ही,देवकर डि.ए,डाढाळे टि.आर,बोबडे ए.डि,डाढाळे यु.के,देशमुख यु.डि,महावीर सर,हिबारे मँडम ,शेख अली सर यांनी परिश्रम घेतले.हि परिक्षा शांततेत व सुरळीतपणे पार पडली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें