वालुर येथील श्रीमती रेणूकाबाई चौधरी यांचे वृद्धापकाळाने
वालूर येथील कै राजेश्वराव चौधरी (गुरूजी) यांच्या पत्नी रेणूकाबाई चौधरी यांचे वृद्धापकाळाने गुरुवार दि 15 मार्च 2018 रोजी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दु 3:00 वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 78 वर्ष होते. अंत्यविधी वालूर जि. परभणी येथे शुक्रवार 16 मार्च रोजी सकाळी 9:00 वाजता. त्यांच्या पश्चात 1मुलगा, 2 सुना, 3 लेकी, व जावई, नातवंड, पतवंड असा मोठा परिवार आहे.सेलू येथील सुरेश धामंगवकर, विनायकराव कुलकर्णी धामण गावकर आणि अंबाजोगाई येथील न्यायमूर्ती किशोरराव खळीकर यांच्या त्या सासूबाई होत्या.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें