गव्हा ते गुळखंड फाटा रस्त्याचे डांबरीकरण कामाचे ऊदघाटन आ . विजय भांबळे यांच्याहस्ते करण्यात आले
समशेर खान.प्रतिनिधी.सेलु.
गव्हा ते गुळखंड फाटा रस्त्याचे डांबरीकरण कामाचे ऊदघाटन आ . विजय भांबळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अर्थ सभापति अशोक काकडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र काका लहाने.अजहर पठाण वालूरकर ,सभापती पुरूषोत्तम पावडे, ऊपसभापती गोरखनाथ भालेराव, रा. काॅ. ता. अध्यक्ष माऊली ताठे, हारून सेठ अन्सारी, गणेश मुंडे, सुधाकर रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें