कौसडी परिसरातील तरूण वर्ग देशीदारू च्या आहारी - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 13 मार्च 2018

कौसडी परिसरातील तरूण वर्ग देशीदारू च्या आहारी

कौसडी परिसरातील तरूण वर्ग देशीदारू च्या आहारी


जिंतुर तालुक्यातील कौसडी व परिसरातील जास्तीत जास्त तरूण वर्ग देशी दारू च्या आहरी जातांनी दिसुन येत आहे
गरीब कुटुंब उध्दवस्त होण्याचे मागचे कारण म्हणजे फक्त ही देशी दारू या देशी दारूमुळे अनेक संवसार उघड्यावर आले आहे अनेक स्त्रियांनी आपली जिवन यात्रा संपवुन घेतली ग्रामीन भागात पंन्नास ते साठ टक्के लोक मोल मजुरी करून आपल्या संवसाराचा गाळा लोटत आहे व यातील पंन्नास टक्के तरूण वर्ग हे देशी दारूच्या आहरी वाया गेले आहे
हे तरूण वर्ग दिवसभर मोल मजुरी करून दोनशे ते तिनशे रूपये कमवुन आनतात व यातील तिडशे ते दोनशे रूपयाची देशी दारू पीवुन घरातील मुल बाळ बायको यांना नाहक त्रास देतात शेजा-या पाजा-यांना शिवीगाळ करतात जर हे असत चालत राहीले तर या एकदिवस हे तरूण
 वर्ग पुर्णपने वाया जाईन व लाहान मुले व स्त्रिया हे रस्त्यावर येवु शकतात  या मुळे आपल्या महाराष्ट्र सरकार आपल्या या राज्यात दारूबंदी करावी व या देशीदारू मुळे उध्दवस्त होणारे कुटुंब व स्त्रियांना सरंक्षण देण्यात यावे
बाहेरच्या राज्यात दारूबंदी होते तर आपल्या या महाराष्ट्रात का होत नाही या सरकार  गरीबांच्या  जिवनाशी खेळुने व या सरकार ने दारूबंदी लवकरात लवकर करावे अशी सर्व सामान्य जनतेतुन मागणी होत आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें