नवजात मुलींसह मातेचा गौरव
सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांचा सेलूत विशेष उपक्रम
*नवजात मुलींना ड्रेस वाटप*
सेलू ÷ दि 8/3 गुरुवार रोजी शहरातील उपजिल्हा रूग्णालयात नवजात मुलींसह मातांचा गौरव करण्यात आला .
जागतीक महिला दिना निमित्त आयोजित उपजिल्हा रुग्णालयात या आठवड्यात जन्मलेल्या नवजात मुलींसह त्यांच्या मातांचा पुष्प गुछ फळ देऊण व मुलींना ड्रेस व घाटी देऊन शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांणी हा महिलांच्या व मुलींच्या स्वागताचे आयोजन केले होते.
या वेळी महिला व बालकल्याण सभापती शोभा कांचन कोरडे, नगरसेविका विश्रांति सदाशिव जाधव, उषा रमेश दौड, आशा नरेंद्र दिशागत, कवयत्री आश्विनी घोगरे, डाॅ रूबी मॅडम, डाॅ खाॅन मॅडम,परिचारिका, सरोज पाजगे यांची विचार मंचावर उपस्थिती होती .
या वेळी उपजिल्हा रूग्णालयातील महीला कर्मचारी यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्प गुछ देऊण स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी शोभा कोरडे यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले.
तर उषा दौड यांणी मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमात कवयित्री आश्विनी घोगरे यांणी महिला दिनानिमित्त एक तु दुर्गा कविता सादर केली.
याच वेळी उपजिल्हा रुग्णालयास कायाकल्प पुरस्कार मिळाल्यामुळे अधीक्षक डाॅ संजय हरबडे साहेब यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक सुनिल गायकवाड यांणी केले. या वेळी उप जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ संजय हरबडे, डाॅ विठ्ठल तिडके आशोक अंभोरे, मिलिंद सावंत, यांणी ही मनोगत व्यक्त केले सरोज पाजगे,संयोजक सचिन कोरडे, सतीश जाधव , अमरिश चौधरी, रमेश दौड, आकाश जाधव,
शांता सोलट, मुक्ता गुट्टे, संदिप कांबळे प्रल्हाद जाधव, संध्या गवळी, अनिता डफल, आश्विनी कुमावत, प्रगती भारतीलक, सविता दुमाणे, रेणुका काटमकर , आयशा बेगम, रविता चव्हाण,खाटोकर, समशेर अली, अर्जुन साळूंके, बी पारवेकर, सचिन जाधव, शोभा, गौसीया , बिस्मिल्ला . आयशा बेगम, बी यांची उपस्थिति होती,
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलण अर्जुन साळूंके, यांणी तर आभार प्रदर्शन विलास घुगे यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें