जिल्हास्तरीय रंगभरना स्पर्धामध्ये जि.प.प्राथमिक ऊर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश.....
भोकरदन प्रतिनिधी- जिल्हा परिषद प्राथमिक ऊर्दू शाळा नवे भोकरदन मधील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव निमित्त तमन्ना बहुउद्देशीय कृषि विकास व शिक्षण प्रसारक मंडळ जाफ्रबाद आयोजित जिल्हास्तरीय रंगभरना स्पर्धामध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये शाळेचे दोन विघ्यार्थानी जिल्हास्तरावर दिव्तीय पारितोषिक कु.तायबा मो. आरेफ कुरैशी व तृतीय पारितोषिक सिद्दीकी हारून अस्लम यांनीं पटकविले आहे.नुकतेच सदर स्पर्धेचे पारितोषिक विद्यार्थ्यांना वयवस्थापन समितीचे अध्यक्ष हाजी नईम अ. रहेमान,नगरसेवक अब्दुल कदिर,नगरपरिषद शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सुरेश शर्मा, ,नगरसेवक अब्दुल कदीर, उपाध्यक्ष नसिर शाह यांच्या हस्ते शिल्ड , प्रमाणपत्र व रोख बक्षीस मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्यध्यापक अहेमद शेख सर,शिक्षिका मोहसिना ,शेख आस्मा यांनी परिक्षम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें