मानवत शहरात थकीत वीजबीलची महावितरणकडुन कडक वसुली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 20 मार्च 2018

मानवत शहरात थकीत वीजबीलची महावितरणकडुन कडक वसुली.

मानवत शहरात थकीत वीजबीलची महावितरणकडुन कडक वसुली.

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.२०: मानवत शहरात  महावितरनाच्या वतीने मार्च अखेर होत असल्याने विद्युत ग्राहकाकडिल थकबाकीसाठी कडक वसुली मोहिम सुरु केली असुन घरोघरी जाऊन महावितरन चे कर्मचारि व अधीकारी कडक वसुली करताना दिसत आहे.
महावितरणची घरगुती वापरासाठीचे विद्युत बील थकबाकी नागरीकाकडे मोठ्याप्रमाणात असल्यामुळे शहरात वसुली मोहिम हातात घेण्यात आली असुन त्याची थकबाकी जमा करण्यासाठि डि.वाई.ई.अदमाने व सहाय्यंक अभियंता अनील कवळे यांनी यासाठी पथके तयार केली असुन हि पथके नागरीकांच्या घरोघरी जाऊन कडक वसुली शहरात करताना दिसत आहे,ज्या ग्राहकांनी महावितरणचे बील थकीत केले आहे त्याची विजकनेक्शन कट केली जात आहे.या मार्च अखेरपर्यत शहरातील ९० टक्के थकबाकी वसुली होण्याची शक्यता आहे या कडकडत्या  उन्हातही अधिकारिचे पथक रसत्यावर फिरताना दिसत आहे या पथकात डि.वाई.ई.अदमाने ,सहाय्यंक अभियंता अनील कवळे,एल.एम.कांबळे ,निर्वळ,रेवले,मोबीन बागवान ,दुर्गादास उन्हाळे,मुंडे,लेगुळे ,के.सी.तांबे,कैलास पुकाने आदी दिसत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें