सिल्लोड येथील अजंता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन.
( शेख कलीम )
प्रतिनिधी.सिल्लोड.
श्रीकृष्ण नेत्रालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत सर्वरोग निदान शिबिराय १ हजार ७०० रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली उदुघाटन आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले त्यावेळी गणेश बिरादार नायब तहसीलदार संजय सोनवणे निवुत्त उप अभियंता जाफरखान पठाण आदी उपस्थित होते शिबिरात मधुमेह रक्तदाब नेत्ररोग बालरोग स्त्रीरोग अशा विविध रूग्णांची तपासणी करण्यात आली डॉ रईस अहेमद डॉ तोसिफ अहेमद डॉ रोहीत बंग डॉ उमर कादरी डॉ राहुल जाधव डॉ मजीद डॉ समीना नसरीन डॉ अजिंक्य इंगोले यांनी रूग्णांची तपासणी केली या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश बिरादार उपजिल्हा
रुग्णालय चे अधीक्षक डॉ बी जी सपकाळ डॉ आर एन झलवार डॉ एस बी पठाण अॅड खालील रहेमान आदी उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें