तीन तलाक बील विरोधात येवल्यातील 7000 महिलांचा यल्गार मोर्चा.. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 14 मार्च 2018

तीन तलाक बील विरोधात येवल्यातील 7000 महिलांचा यल्गार मोर्चा..

तीन तलाक बील विरोधात येवल्यातील 7000 महिलांचा यल्गार मोर्चा..

काझी सलिम.
जि.प्रतिनिधी.नाशिक.
येवला येथे  केंद्र सरकारने मुस्लिम महिला बाबत तीन तलाक चा घेतलेला निर्णय हा शरीयत विरोधात असल्याने तीन तलाक बील रद्द करावा या मागणीसाठी दि 14 मार्च 2018 बुधवार रोजी मुस्लिम महिलांचा तहसील कार्यालयावर ऐतिहासिक मोर्चा* काढण्यात आला यात किमान 7000 हजाराचे वर महीलांचा  स्वयंम स्फुर्ती  ने  सहभागी  होता त्यात अतीषय शांतता पुर्वक मोर्चाचे  अयोजन येवला तालुक्यातिल महीलांनी मुस्लिम पर्सनल लाॅॅॅ बोर्ड चे विचाराशि बांधिल राहुन मुस्लिम महीलांचा महासागर येवल्याच्या ईतीतीहासातला सर्वात मोठा मोर्चा मुस्लिम महीलांचा मोर्चा येवलेकरांना बघावयास मिळाला याचा परीनाम नक्किच  भाजपा सरकार व राज्यसरकार यांचेवर पडेल व अशा प्रकारचे प्रभावि मोर्चे भारत भरातील महीला ईस्लाम च्या शरीयत वाचविन्यासाठी चक्क रनरागीच्या रुपात परद्या चा लेहाज व शराफत ने कुठला ही अरडा ओरडा न करता शांती और अमन कायम ठेउन तलाक बिल चा विरोध नोंदविला व सरकारने ईस्लामी शरयत मधे हस्तक्षेप करु नये अस्सा  सल्ला देत अपेक्षा केली की सरकारने तलाक बील रद्द करावा नस्ता मुस्लिम महीला या पुढे ञिवृ अदोलन छेडतील ,यात ज्या अर्थी मुस्लिम महीलाच तिनतलाक बील चा विरोध करताहेत तर कोणा साठी बनवतय हे बिल !जर सरकार ला बिल बनवावेशे वाटते तर सरकारने
.बेरोजगार.मुस्लिमांसाठि गॅरटि रोजगार बिल बनवावे
..मुस्लिम  विद्यार्थ्यांना  पहीलि ते डीग्रि पर्यंत मोफत शिक्षणाचे बिल बनवा ,
मुस्लिमांना  अन्न वस्र  निवारा  अरोग्य शिक्षण मोफत देन्यात यावे बाबत बिल मंजुरकरावा नुस्तेच भल्तेच वादग्रस्त मुद्दे शोधुन काढु नये व देश हा सुजलाम सुफलाम आहे यात भाजपा सरकार सतात्ते साठी स्वताहाची
 पोळी भाजण्या चा प्रयत्न करु पाहत आहै.तरि शरयत हा काणुन अल्हाह चे अदेश अधारीत आहे,यात कोनाही मानव जातीस हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही म्हणुन सदर चे तिनतलाक बिल लागु करण्याचा निर्णय रद्द करा अशि जानकाराचे मत व विरोध आहेत

*मागण्या*

*1) शरीयत कयदयामधील सरकारचा हस्तक्षेप आम्हाला मंजूर नाही*

*2) तीन तलाक बील सरकारने रद्द करावा*

*3) शरीयत कायद्यावर आमचा संपूर्ण विश्वास*

*4) मोर्च्यात हजारो महीला उपस्थित राहून सरकार विरोधात निषेध नोंदविला

*5) येवल्यातील मुस्लिम महिलांचा  ऐतिहासिक मोर्चा*

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड व सर्व* *मुस्लिम महिला येवला तालुका*आयोजीत करण्यात आला होता.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें