सेलू येथे महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 29 मार्च 2018

सेलू येथे महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात साजरा.

सेलू येथे महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात साजरा.


समशेर खान.
प्रतिनिधी.सेलु.
 जैन धर्माचे शासन नायक , चौविसावे तीर्थंकर ,भगवान महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणक महोत्सवा निमित्त सैलु येथील जैन मंदिरात विविध कार्यक्रम घेण्यात आले, यात कलश साजवाने, सकाळी शोभा यात्रा काढण्यात आली या मध्ये पाठशाळेचे विद्यार्थी, महिला मंडळ, नवयुवक मंडळ यांनी भाग घेतला. शांति धारा अभिषेक श्री मनोज बिनायके यांनी केले, ध्वजा रोहाना चा सम्मान समाजाचे जेष्ठ सदस्य श्री भंवरलाल जी काला याना मिळाला.
*पाळणा झुलविन्याचा बहुमान सौ. सोनल अमोल काला याना मिळाला, कलश सजविन्या मधे कश्मीरा बिनायके,पायल काला,मंगल देशमुख* *संगीता गंगवाल ,रूपाली गंगवाल* यांनी सहभाग घेतला.
 शोभा यात्रे मधे प्रकाश बिनायके, प्रकाश काला,शशिकांत काला, सतीष गंगवाल, सुभाष काला, आनंद काला, जितेंद्र गंगवाल, पवन बिनायके, ईश्वर जैन, संजयकाला, रोहीत काला, दीपक बिनायक़े,बाबूराव कोकने, पारस काला, शिरीष संगाई, प्रताप संगाई, महावीर आंचलिया, धनराज गादिया, खोना वक़ील किशोर काला,इत्यादि जैन समाजातील सर्व प्रतिष्ठित होते.*
*सेलू येथील पोलिसानी शोभा यात्रेला वाहतूकिचा त्रास होणार नाही याची दक्षता घेतली.*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें