शिवाजी नगर हनुमान मंदिर मध्ये फ्लेवर ब्लॉक चे उद्घाटन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 31 मार्च 2018

शिवाजी नगर हनुमान मंदिर मध्ये फ्लेवर ब्लॉक चे उद्घाटन

शिवाजी नगर हनुमान मंदिर मध्ये फ्लेवर ब्लॉक चे उद्घाटन


सेलू ÷31 /3/शनिवार रोजी शहरातील प्रभाग क्रमांक आठ मध्ये हनुमान जयंती निमित्त शिवाजी नगर हनुमान मंदिर मध्ये नगरसेवक सौ. उषा दौड व शेख रहीम भाई यांच्या कार्या तुन . सेलू शहराचे प्रथम नागरीक विनोद बोराडे उपाध्यक्ष प्रभाकर सुरवसे  यांच्या हस्ते *फ्लेवर ब्लॉक* चे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी शिवाजी नगर मधील जेष्ठ नागरिक सखाराम महाजण, सत्यनारायण जैस्वाल, नगर सेवक शेख रहीम, रमेश दौड, सतीश जाधव, सुनिल गायकवाड,राम गुरू चांगतपूरिकर,  बालाजी झमकडे, बालाजी सरकाळे, अरूण दौड, पांडूरंग गव्हाडे.  सोपान ढवळे, जयवंत आर्जुने, कैलास उघडे, रामकिशन सासवडे, ज्ञानेश्वर टाके,बाळू प्रधान, दता जाधव, महादेव बांगर,  हरिभाऊ गुंजकर, बंडू चिनके, राधाकिशन ढवळे, आदी

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें