बदनापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार? माञ काँग्रेसकङे उपनगराध्यक्षपद कायम राहणार! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 31 मार्च 2018

बदनापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार? माञ काँग्रेसकङे उपनगराध्यक्षपद कायम राहणार!

बदनापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार? माञ काँग्रेसकङे उपनगराध्यक्षपद कायम राहणार!

शे.अज़हर बदनापुरकर.
जालना.जि.प्रतिनिधी.
बदनापूर नगरपंचायतचे नगराध्यक्षपद पुढील अड़ीच वर्षांसाठी राखीव म्हणजे एससी राखीव झालेले असल्याने या नगराध्यक्षपदाची निवडणुक एप्रिल (2018) महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेंच्या पहिल्या आठवड्यात निवडणुक पार पडणार असल्याची शक्यता आहे.

या बाबत सुञांकड़ुन मिळालेली माहिती अशी की, नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी कोण विराजमान होईल आणि पक्ष क्षेष्टी कुणाला संधी देईल, हे तर वेळच ठरविणार आहे. पक्षाचे नेते काय निर्णय घेतील व सत्तांतर होईल की नाही? पुन्हा एकदा नगरपंचायतवर आघाडीचे वर्चस्व कायम राहणार की नाही? हे माञ काही सांगता येत नाही, परंतु काँग्रेसकङे उपनगराध्यक्षपद कायम राहणार असल्याचे विद्यमान नगरसेवकांमधून ऐकायला मिळत आहे. परंतु उपनगराध्यक्षपद काँग्रेसकङेच कायम राहणार असल्याने काही स्वार्थी पांढरपेशी वाणररुपी उङ्या मारणारे आणि इतरांच्या कामात ढवळाढवळ करणारी मंड़ळीचे स्वप्न भंगले जाणार असल्याची चर्चा सर्व सामान्य जनतेत होत आहे. हे माञ निश्चित!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें