कौसडी येथे महाराजा मित्र मंडळ शाखेचा उदघाटन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 31 मार्च 2018

कौसडी येथे महाराजा मित्र मंडळ शाखेचा उदघाटन.

कौसडी येथे महाराजा मित्र मंडळ शाखेचा उदघाटन.

शे.नयुम.
कौसडी प्रतिनिधी
जिंतुर तालुक्यातील कौसडी येथे दिनांक 30 मार्च शुक्रवार रोजी संध्याकाळी ठीक सात वाजता महाराजा मित्र मंडळ शाखेचे उदघाटन संस्थापक अध्यक्ष नितेशभैय्या देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुना म्हणुन रामेश्वर चौधरी हे उपस्थित होते
या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन पुढील कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली
या महाराजा मित्र मंडळ शाखेचे अध्यक्ष बंडु बहीरट उपध्याक्ष नाना लांडगे सचिव कृष्णा बहीरट सहसचिव दिलीप राउत कोषाध्यक्ष कृष्ण लगोंटे हे आहे तर सदस्य म्हणुन सचीन देशमुख अंगद बहीरट राजेश बहीरट भगवान बहीरट गणेश बहीरट बाळु बहीरट काशीनाथ गीरगावकर हे आहे
नितेश भैय्या देशमुख यांनी या वेळी मनोगत व्यक्त करतांनी सांगीतले या मित्र मंडळाचा कोनत्या ही पक्षाशी कोनतेही संबंध नाही  या मित्र मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य कोनत्याही जातीवाद भांडनात हस्तस्पेक्ष करूने हे भांडन तंटा खपुन  घेयला जाणार नाही असे ते बोले या अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांचे सत्कार करण्यात आले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें