श्री च्या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त किर्तन व महाप्रसादाचे आयोजन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 10 मार्च 2018

श्री च्या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त किर्तन व महाप्रसादाचे आयोजन

श्री च्या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त किर्तन व महाप्रसादाचे आयोजन


*विद्या नगर महिला मंडळाणे घेतला पुढाकार*


*आठरा वर्षाची ची परंपरा कायम* 

समशेर खान.
सेलू -श्री च्या अठराव्या  प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त  शहरातील विद्यानगर महिला मंडळाच्या वतीने यां भागातील विठ्ठल रूख्मिणी मंदिरात सप्ताहाची सांगता

विद्यानगर मध्ये श्री विठ्ठल रूख्मिणी मंदिर संस्थान च्या वर्धापन दिनानिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह ची सांगता ह भ प बापूसाहेब महाराज खवणे यांच्या काल्याच्या किर्तन सेवा संपन्न,

उपजोनी पुडती येउ, काला खाउ दही भात या अभंगावर बापूसाहेब महाराज खवणे यांणी किर्तन सेवा संपन्न,

या सप्ताहात अखंड हरिनाम सप्ताह मध्ये भागवत कथा प्रवक्ते ह, भ, प, पद्माकर महाराज कुलकर्णी पुणे यांच्या वाणी तुन कथन करण्यात आली.

यात काकडा भजन, हरिजागर. हरिपाठ दैनंदिन कार्यक्रम करण्यात आले

यां किर्तन सेवे साठी मृदंग अंबादास बप्पा पावडे, गायन सदाशिव महाराज  जाधव, केदार महाराज  तांबट, पांचाळ महाराज , पंडीत महाराज खवणे, कार्तिक महाराज हिंगणे, व ज्ञानाई बाल भजणी मंडळ यांनी साथ दिली.

या सप्ताहाचे आयोजन विद्या नगर महिला भजनी मंडळ व विद्या नगर महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले होते
या प्रसंगी के डी जोशी , गुलाबराव लाटे, दत्ताराव पावडे, प्रभाकर निर्वळ, एकनाथ थोरात, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, उत्तमराव निर्वळ, बाबासाहेब पावडे
तसेच विद्यानगर, श्री नगर, शिवनगर, गणेश नगर व शहरातील विविध भागातील महिला मंडळ यांची उपस्थिति होती,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें