स्त्री नेच मुलींच्या जन्माचे स्वागत करावे*-सौ शोभा कोरडे - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 10 मार्च 2018

स्त्री नेच मुलींच्या जन्माचे स्वागत करावे*-सौ शोभा कोरडे

स्त्री नेच मुलींच्या जन्माचे स्वागत करावे*-सौ शोभा कोरडे 

*महिला दिनानिमित्त मुलींच्या स्वागताचे आयोजन

समशेर खान.
सेलू -शहरातील कस्तूरबा गांधी  बालिका विद्यालयात महिला दिनानिमित्त मुलींच्या स्वागताचे आयोजन शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांणी केले .

या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अल्का पंडित
प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण सभापती शोभा कांचन कोरडे, तर विशेष उपस्थिती म्हणून नगरसेविका विश्रांती सदाशिव जाधव, आशा नरेंद्र दिशागत, यांची विचार मंचावर उपस्थिती होती.

या प्रसंगी शोभा कोरडे यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले त्या म्हनाल्या की स्त्री नेच मुलीच्या जन्माचे स्वागत करावे   स्त्री चे जिवण जगतांना खुप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते कष्टाच्या पुजेला सत्याची फुले वाहील्यावर त्याचा गोड प्रसाद मीळतो असे मनोगत व्यक्त केले,

कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयातील मुलींनी  आपले मनोगत व्यक्त केले यात  सारीका खापरे  , आकांक्षा पुरी, रंजना डाकरगे, नेहा शेळके, नंदीनी लाड, वैश्नवी गिरी, विद्या वाघाळे .  यांणी आपल्या भाषनातुण महीलांन विषयी प्रखर मत व्यक्त केले.

या वेळी  शाळेतील सर्व  महिला शिक्षिका सौ  बोराडे, वाघमारे, आंभुरे ,  कतकडे लोखंडे ,  मुपडे ,  बेग ,  यांचे स्वागतकरण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक सुनिल गायकवाड यांणी केले तर सुत्रसंचलण अरूणा लंगोटे, व आभार सौ बोराडे यांनी मानले
शिवाजी कोक्कर संयोजक सचिन कोरडे, केशव मुडे, रावसाहेब पदमपल्ले ,शेख  मुमताजदिन, आकाश जाधव, आकाश पंतगाणे, यांणी परीश्रम घेतले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें