अण्णा हजारेंची भाजपसोबत सेटिंग - हार्दिक पटेल - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 25 मार्च 2018

अण्णा हजारेंची भाजपसोबत सेटिंग - हार्दिक पटेल

अण्णा हजारेंची भाजपसोबत सेटिंग - हार्दिक पटेल


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी भाजपसोबत सेटिंग केल्याचा आरोप पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी केला आहे.

शेतक-यांचं आंदोलन दडपण्यासाठीच अण्णांनी आंदोलन केल्याचा दावाही हार्दिक पटेलांनी केला आहे. आपण मोदीविरोधक असल्यामुळे भाजपच्या सांगण्यावरून अण्णांनी आपल्याला व्यासपीठावर येऊ देण्यास मनाई केल्याचा आरोपही हार्दिक पटेलांनी केलाय. तर अण्णांचे निकटवर्तीय विनायक पाटील यांनी हार्दिक पटेलांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

पाटीदार नेता हार्दिक पटेल याने अण्णा हजारे यांच्यावर भाजपसोबत सेटींग केल्याचा आरोप केला आहे. भेट ठरलेली असतानाही अण्णांच्या आंदोलनांकडे हार्दिक पटेल यांनी पाठ केली.



7)  अण्णा हजारे यांनी व्यासपीठावर जाण्यास अटी ठेवल्या आहेत. अटी असतील तर आंदोलनाला पाठींबा कोणी देणार नाही

8) आंदोलनात शेतकरी आले नाहीत.  हे कशामुळे होतेय अण्णांनी विचार करायला हवा

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें