सोनपेठ शहर व परिसरात पावसाची
रिपरिप
*पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता*सोनपेठ(राजेश खेडकर)
सोनपेठ शहर व परिसरात आज सकाळपासुन आधुन मधुन पावसाची रिपरिप चालू असुन; वातावरणात कांही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे.
अरबी समुद्रात तयार झालेले तिव्र कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्राकार वाऱ्यांमुळे गुरुवार पासून पुढील चार दिवस राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील कांही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवीली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें