एम.आय.एम च्या प्रयत्नाने भोकरदन ग्रामीण रुग्णालयात आता सोनोग्राफी करता येणार
शे.सलिम.भोकरदन प्रतिनिधी : शहरातील ग्रामीण रुग्णालय हे फक्त नावापुरते राहिलेला आहे.हे रुग्णालय तालुक्यातील सरकारी रुग्णालय असून येथे रुग्णांना कोणतीही सुविधा वेळेवर उपलब्ध राहत नाही व येथे गर्भवती महिलांना पण सोनोग्राफीसाठी खासगी दवाखान्यात जावे लागत होते व हे दवाखाने या रुग्णनाकडून जास्तीचे पैसे वसूल करत होते व काही रुग्णांना तर बाहेरून औषधी आणावी लागत होती व हि बाबा एम.आय.एम.पक्षाच्या तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष यांना माहिती पडली असता त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचे काही संपर्क होऊ शकले नाही व ना इलाजने शेवटी त्यांना भोकरदन येथील उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी व ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी मोती पावडे यांना त्यांनी सोनोग्राफी दवाखान्यात लवकरत-लवकर सुरु करावी व रुग्णांना जे बाहेरून औषधी आणावी लागते हे प्रकरण थांबवावे नस्ता आंदोलन करण्यात येईल या मागणीचा निवेदन देण्यात आले होते व वैद्यकीय अधिकारींनी त्यांना आश्वासन देलता कि कोणीही पेशन्ट आला तर आम्ही सोनोग्राफी खासगी दवाखान्यात करून देऊ व त्यांच्या या प्रयत्नांना यश आले व त्यांनी गूरूवार दी.22 मार्च रोजी अन्वा येथील सूलतानाबी शेख मूश्ताक या महीला रुग्णांची सोनोग्राफी करून दीली.व एम.आय.एम.चे ता.अध्यक्ष असिफ कुरेशी व शहराध्यक्ष इसरार पठाण,सलीम शाहा, झुबेर कुरेशी,जाहेद शेरा,जुनेद कादरी,अमजत पठाण,गुड्डू कादरी,मूशिर सर,कलिम भाई,नुझेर शाहा,खालेद पठाण,महेबुब मिर्जा, यांचा या प्रयत्नामुळे अभिनंदन होत आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें