करमाड येथे शिवसेना व युवासेना वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
इमरान खान.प्रतिनिधी.औरंगाबाद.
करमाड येथे शिवसेना व युवासेना वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले होते. यावेळी तालुकाप्रमुख डॉ. जिजा कोरडे,शहरप्रमुख दत्ता उकर्डे,युवासेना विभागप्रमुख संतोष तांबे, किसान सेना विभागप्रमुख बाळासाहेब तारो,शिवसेना शाखाप्रमुख दत्तात्रय उकर्डे, युवसेना शाखाप्रमुख हनुमान मुळे, बाबुराव महाराज उकर्डे, शिवाजी उकर्डे, बबलू तारो,रेवनाथ ठोंबरे, ज्ञानेश्वर मुळे, विनायक उकर्डे, दिनकर उकर्डे, अनिकेत उकर्डे, विजय मुळे, वैभव पवार, बंडू तारो,दत्ता काळे, सुनील कोरडे, गणेश तारो, राहुल कोरडे, राहुल मुळे, दत्ता वाघ, नितीन साळुंके, गणेश कोरडे, अनिल कोरडे, सोमिनाथ कोरडे, अर्जुन भावले, रवी भावले, सौरव कोरडे, अजय आघाडे, रवि गाडे,शिवाजी मुळे, काशिनाथ खरजले, अंबादास भावले,विष्णू कोरडे, नकुल कोरडे, बाळू भावले, लालू तारो,आप्पासाहेब उकर्डे, विठ्ठल उकर्डे, दीपक राऊत, सोमिनाथ भावले,परमेश्वर तारो, सुनील तारो,मनोज थोरात,भाऊसाहेब तारो,सीताराम तारो,शिवाजी उकर्डे यांच्यासह परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें