बालमजुरी रोखण्यासाठी प्रशासन कुचकामी=बनेखा पठान. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 25 मार्च 2018

बालमजुरी रोखण्यासाठी प्रशासन कुचकामी=बनेखा पठान.

बालमजुरी रोखण्यासाठी प्रशासन कुचकामी=बनेखा पठान.


सिल्लोड प्रतिनिधी(शेख कलीम)
बाल मजुरी हि एक सर्वात मोठी समस्या आहे शासन वांरवार सांगते पन ही बालमजुरी कमी करण्यासाठी आवश्यक अणया उपाययोजना शासकीय अधिकारी प्रभावीपणे करत नसल्याचा
तालुक्यात दिवसोंदिवस बाल मजूरांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत असलीतरी ते मात्र कागदावरच आहे पुढील उपाय तातडीने होत नसल्याने बाल कामगार सुधारणेसाठी तालुक्यात कोणत्याही प्रकारची हालचाली सुरू नसल्यामुळे विविध क्षेत्रात सध्या बालकामगार देखील गुंतलेले असल्याचे चित्र आहे ही बाब अत्यंत खेदजनक आहे मात्र या साठी तालुक्यात प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे देश स्वतंत्र झाला असला तरी बालकामगार कधी स्वंतत्र
 होणार असा सवाल समाज सेवक तथा मा. नगराध्यक्ष ( बनेखा पठाण ) यांनी या वेळी उपस्थित करून फार चिंता व्यक्त केली आहे मोहत्वाचे म्हणजे शहरातील अनेक व्यवसाय सुरू असुन यात बालकामगार गुंतलेले असल्याचे दिसुन येत आहे या साठी शहरातील हाॅटेल चुनकचरा तसेच अनेक मुले चुकीच्या मार्गाने जात आहे आणी प्रशासन नुसते कागदी घोडे नाचवत असल्याने नागरीकांत संतापाची लाट पसरत आहे  या साठी भारतीय संविधानात  कठोर कायदेची तरतुद करण्यात आली असुन जो कोणी बालकामगार आपल्या व्यवसायांत ठेवणार तर अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल विषेश म्हणजे साधारणतः चौदा वर्षांखालील वयाची मुले. ज्या व्यवसायांत कौशल्याची वा विशेष प्रावीण्याची गरज नसते, अशा हलक्या कामांत बालकामगार गुंतलेले दिसतात.

महत्वाचे म्हणजे या पुर्वी तालुक्यात अनेक वेळासर्वेक्षण करण्यात आले होते त्यानुसार बालकामगारांची संख्या अधिक असल्याचे समोर आले होते मात्र अशा बालकांना शाळेची व्यवस्था करणे तसेच अनेक समस्यावर तोडगा काढण्यासाठी ताबडतोब हालचाली करण्यात आली पाहीजे नुसते सर्वे करून चालणार नाही कारण शहरात चुन कचरा आणी विविध व्यवसायात तसेच दुकानात हाॅटेल आणी कापुस जिनिंग आदी क्षेत्रात बालकामगार गुंतलेले दिसतात .  शहरात अशिपण  चर्चा आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें