ज्ञानविकासच्या विद्यार्थिनीनि घेतली नामदार पंकजाताई मुंडे यांची भेट - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 25 मार्च 2018

ज्ञानविकासच्या विद्यार्थिनीनि घेतली नामदार पंकजाताई मुंडे यांची भेट

ज्ञानविकासच्या विद्यार्थिनीनि घेतली नामदार पंकजाताई मुंडे यांची भेट

आजय बोराडे.
भराडी ता.सिल्लोड  औरंगाबाद येथे आज मूली व महिलाकरीता सुरु झालेल्या अस्मिता योजनेच्या उदघाटन कार्यक्रमा करीता सिल्लोड तालुक्यातून भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयाच्या विद्यार्थिनींची निवड खाजगी शाळा मधून झाली होती.यावेळी कार्यक्रम स्तळी पंकजा ताई यांच्या अस्मिता योजना उदघाटनपर मनोगत व्येक्त करीत असतांनि  ज्ञानविकासच्या विद्यार्थिनीनि समर्पक प्रतिसाद दिल्याने एक क्षणिक जिव्हाळा मंत्री व विद्यार्थिनीन मधे निर्माण झाला.यावेळी विद्यार्थिनींन सोबत काही मिनिटे ताईनि अस्मिता योजना ,शिक्षण ,अभ्यास आदि बाबिवर संवाद साधला.

यावेळी  शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री.जयप्रसाद जैस्वाल,शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री.गजानन सुसर,गटशिक्षणाधिकारी भगवान मोठे, जिल्हा उपाध्यक्ष्य केशवराव पाटिल , बंधकांम सभापति श्री.भुमरे यांसह शाळेचे शिक्षकवृंद उपस्तिथ होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें