एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत आकार प्रशिक्षण संपन्न - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 24 मार्च 2018

एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत आकार प्रशिक्षण संपन्न

एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत आकार प्रशिक्षण संपन्न 

शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : दि.23-3-2018 रोजी अंगणवाडी सोयगाव देवी येथे आकार प्रशिक्षणाचे उदघाटन सोयगाव देवीचे सरपंच श्रीमंता पाटील राऊत यांच्या हस्ते करण्यात आले   याप्रसंगी गुलाबराव सहाणे,रामकिसन सहाणे,वसंत वाघ,पर्यवेक्षिका पी.सी.आढावे,गिरी मॅडम, तसेच अंगणवाडी सेविका ए.एस.वनार्से,के.एम.घोडके,के.एस.शिरसाट व सर्व  कार्यकर्त्या हजर होत्या.एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत आकार प्रशिक्षणामध्ये महिलांना गाणे,खेळ,गोष्टी,दोरीचाल सरपटणी, अभिनव गीते,परिसर ओळख आदिचे प्रशिक्षण देण्यात आले.व गावात कर्यक्रमाच्या  प्रसंगी बेटी बचाव बेटी पढाओ च्या रथाचे स्वागत करून गावातील महिलानमध्ये मुली व मुलींच्या शिक्षणाबद्दल माहिती देण्यात आली व गावात बेटी बचाव बेटी पढाओ चा संदेश देण्यात आला.यावेळी निर्मला पगारे,संगीता राजपूत,मीना दबाडे, वनमाला पवार,राधा फड,मीरा देशमुख,सुनीता औताडे,गंगा वाघ,शारदा मोरे,सुशीला सहाणे, कविता बोरकर आदि उपस्थि होत्या.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें