भारतीय कम्युनिस्ट पार्टी तफै
सिल्लोड शहरात
सिल्लोड प्रतिनिधी
शेख कलीम
शहिद दिना निमित मशाल पेटुन शहिद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू,याना अभिवादन करण्यात आले. शहरातील भगतसिंग चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी कॉम्रेड सय्यद अनिस, कॉम्रेड संगिता आंभोरे यानी उपस्थितिना मार्गदर्शन केले. सय्यद अनिस मार्गदर्शन करताना म्हणाले युवकानी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, याचे विचार डोळयासमोर ठेऊन, नव भारत घडवण्यासाठी एकञ यावे, असे आवहान त्यानी केले. यावेळी भाकपाचे ता. सचिव. कॉ. बाबुराव पठाडे, शेख इशाक, शेख अजिज, कॉ .शेख फारूक, आशोक गायकवाड़, शेख अमान, जाबेर पठान, कडुबा जगताप, प्रा. अष्टपाल सिरसाठ, हमिद पठाण, गोविदा कापरे ,सय्यद परवेज, अलीम कुरैशी, शेख खलिल,सय्यद अनवर, शेख मुजिब, शेख समिर, सरवर मिर्झा, नाजेम कुरैशी, शेख रहेमान आदि सह मोठ्या संख्या लोक उपस्थित होते. यावेळी नारेबाजी ने परिसर दुमदुमला होता.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें