मानवत येथील मुख्याधिकारी करवसुलीसाठी रसत्यावर - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 15 मार्च 2018

मानवत येथील मुख्याधिकारी करवसुलीसाठी रसत्यावर

मानवत येथील मुख्याधिकारी करवसुलीसाठी रसत्यावर.

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१५: मानवत येथील नगरपरिषद चे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी स्वत नगरपरिषद चे कर्मचारि यांच्या सोबत शहरभर रसत्यावर फिरुन कडक करवसुली मोहिम सुरु केली आहे.
मार्च अखेर होत असल्यामुळे शहरातील नागरीकाकडे असलेली नळपट्टि,घरपट्टि,न.प.चे भाडेतत्वावर दिलेले दुकाने  यांच्या कडे असलेली थकबाकी पैशाची  वसुली करण्यासाठि शहरात युध्दपातळीवर नगरपरिषद ने  वसुली मोहिम सुरु केली असुन घरोघरी जाउन करवसुली सध्या शहरात सुरु असुन खुद मुख्याधिकारी रसत्यावर वसुलीसाठी फिरत असल्याने कर्मचारि ही चागलेच धास्तावले असुन मोठ्या जिकारिने शहरात करवसुली सुरु असल्याचे दिसते.यावेळी कर वसुली करताना मुख्याधिकारी उमेश ढाकणे ,प्रशासकिय अधिकारि उबेद चाऊस ,मुन्तजीब खान,प्रताप चव्हाण,दिपक सातभाई,कलीम अन्सारी ,विश्वनाथ दहे,पि.एस.बांगड ,शोभा धापसे,कविता डमबाडे आदी कर्मचारि करवसुली करताना शहरात दिसत आहे.

Tezznews24 web news channel.

Contact.no.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें