सखूबाई मारवाळ यांचे निधन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 9 मार्च 2018

सखूबाई मारवाळ यांचे निधन

सखूबाई मारवाळ यांचे निधन

सोनपेठ(राजेश खेडकर)
येथील विट व बांधकाम व्यवसायीक बजरंग देवमन मारवाळ यांच्या पत्नी सौ.सखूबाई बजरंग मारवाळ यांचे आज दि.०९ मार्च २०१८ शुक्रवार रोजी झोपेत असतानाच सकाळी पाच वाजता ह्रदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पती बजरंग देवमन मारवाळ. वैजनाथ, हिरालाल व पन्नालाल मारवाळ ही तीन मुले. तिन सुना, सात नातवंड, तीन दिर, चार जावा, बारा पुतने, सहा पुतन सुना असा मोठा परिवार आहे. सर्वांशी आपुलकी व जिव्हाळ्याचे नाते जपलेल्या सौ.सखूबाई मारवाळ यांच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्यावर आज दुपारी ०४ वाजता सोनपेठ येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें