छावा क्रांतिवीर सेनेच्या वतिने जागतिक महिला दिन वालूर ता. सेलू जिल्हा परभणी सायंकाळी 8वाजता साजरा करन्यात आला - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 9 मार्च 2018

छावा क्रांतिवीर सेनेच्या वतिने जागतिक महिला दिन वालूर ता. सेलू जिल्हा परभणी सायंकाळी 8वाजता साजरा करन्यात आला

छावा क्रांतिवीर सेनेच्या वतिने जागतिक महिला दिन वालूर ता. सेलू जिल्हा परभणी सायंकाळी 8वाजता साजरा करन्यात आला 

दि. 8 =3 =2018 वार गुरवार वालुर बाजार मैदान येथे
राष्ट्रमाता मा. जिजाऊ साहेब
साविञी बाई फुले
आहिल्या बाई हाेळकर
रमाबाई आंबेडकर
या थाेर राष्ट्रमातांच्या प्रतिमेचे पुजन करुण जागतिक महिला दिन साजरा करन्यात आला
कार्य क्रमाचे आयोजक
छावा क्रांतिवीर सेनेचे
परभणी जिल्हा अध्यक्ष
दगडाेबा जाेगदंड पाटील
जिल्हा कार्य अध्यक्ष
आझर पठाण
जिल्हा संपर्क प्रमुख
आंकुश पांढरे
तालुका कार्य अध्यक्ष
रिजवाण आणसारी
तालुका दलित आघाडि अध्यक्ष दादाराव भालेराव
प्रसाद तारडे यांनि आयोजन केले हाेते
कार्य क्रमाचे अध्यक्ष
काॉ. रामकिशण शेरे पाटील
शेलेशजी ताेसनिवाल
प्रवीण जाधव
प्रसाद बाेराडे
सिवाजि माेकाटे
नवयुकचे पांढरे
रमेश ढापसे
भागवान खपले
चवधरि व अनेक शेतकरी ऊपस्थीत हाेते कार्य क्रमाच्या निमीताने
शेतकरी संघर्ष समिति करन्यात आली कारण शेतकरी मागिल तीन वर्ष पासुण संकटात सापडलेला आहे शेतकरी आतम्हात्या अनेक प्रमाने झाल्या आहेत कारण तिन वर्ष पासुण शेतकरैवर संकट यत आहेत काेरडा दुष्काळ अतिव्ररष्टि बाेंड अळी गारपीट आशा अनेक संकटाला शेतकरी हवाल दिल झाला
शेतकरी कर्ज बाजारी झाला शेति मालाला हमि भावा नाही या करता शेतकरैचे संपूरण सरसगट कर्ज माफी करावी बाेंड अळि पासुण सेलु तालुका वगळल्या बाबत व अनेक शेतकरैच्या मागन्या कर्ता सामाजिक संघटना माहाराष्टा मध्ये शेतकरै करता शेतकरैच्या मागन्या कर्ता रसत्यावर वुतरलेल्या आहेत दि. 12 =3 =2018राेजि तालुका सेलू तहसील येथे हाजाराेच्या संखेने आंदोलन करन्यात यनार आहे सर्व शेतकरी संघर्ष समिति सेलु
छावा क्रांतिवीर सेना परभणी जिल्हा अध्यक्ष दगडाेबा जाेगदंड पाटील काॉ. रामकिशण शेरे पाटील जिल्हा कार्य अध्यक्ष आझर पठाण सिवाजी माेकाटे यावेळी उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें