राष्ट्रवादि कॉग्रेसला सेलु तालुक्यात खिंडार - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 10 मार्च 2018

राष्ट्रवादि कॉग्रेसला सेलु तालुक्यात खिंडार

राष्ट्रवादि कॉग्रेसला सेलु तालुक्यात   खिंडार 

समशेर खान.
प्रतिनिधी.सेलु.
आज सेलु तालुक्यातील राष्ट्रवादि कॉग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य  माऊली थोरात याचा मा.आ. रामप्रसादजी बोर्डिकर साहेब याच्या नेञत्वात भाजप मध्ये  प्रेवेश.या वेळेस सभापती रविद्र डासळकर माजी सभापती रामेश्वर शेवाळे विनायक आपा खडागळे दिनूभाऊ वाघ रेवाडकर व विठ्ठलभाऊ कोकर अादि उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें