शेख मुन्तजीब आदर्श शिक्षक पुरस्कारने सन्मानीत.
कौसडी प्रतिनिधी.. शेख नईम
महाराष्ट्र राज्य उर्द शिक्षक संघटना जिल्हा शाखा परभणी व झेन फाॅडेशन परभणी यांच्या संयुक्त विद्यामानाने 27 मार्च रोजी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले ज्या मध्ये जिल्हा परिषद,महानगरपालिका व खाजगी संस्थेच्या होतकुर व परिश्रमी शिक्षकांच्या शैक्षणिक कामाची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले ज्या मध्ये जिल्हा परिषद उर्द प्राथमिक शाळा उखळद ता.परभणीचे पदवीधर शिक्षक शेख मुन्तजीब शेख बाबू यांच्या शैक्षणिक,सामाजिक व प्रशासकिय कामाची दखल घेऊन मान्यवर व्यक्ति मौलाना उमरैन महेफुज रहेमानी, हाजी अब्दुल रशिद इंजिनीयर, झेन फाॅडेशनचे अध्यक्ष हाजी मो.गौस झेन शिक्षणतज्ञ डाॅ.जर्रा काजी व हाजी मो.युनुस अन्सारी व उर्दू संघटनेचे पदधिकारी यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले या वेळी शेख मुन्तजीब यांच्या हस्ते बनवलेले ब्लाॅग उर्द शाळा परभणीचे उदघाटन
डाॅ.जर्रा काजी यांच्या हस्ते करण्यात आले त्यांच्या या यशस्वीते बाबत त्यांचे मित्र सहकारी यांनी शुभेच्छा दिल्या

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें