आॅल इंडिया मजलिस-ए- ईत्तेहाद.उल.मुस्लीमीन AIMIM सिल्लोड यांच्या वतीने जिल्हा रुग्णालय (घाटी)औरंगाबाद यांना निवेदन देण्यात आले - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 14 मार्च 2018

आॅल इंडिया मजलिस-ए- ईत्तेहाद.उल.मुस्लीमीन AIMIM सिल्लोड यांच्या वतीने जिल्हा रुग्णालय (घाटी)औरंगाबाद यांना निवेदन देण्यात आले

आॅल इंडिया मजलिस-ए- ईत्तेहाद.उल.मुस्लीमीन AIMIM सिल्लोड यांच्या वतीने जिल्हा रुग्णालय  (घाटी)औरंगाबाद यांना निवेदन देण्यात आले

उप जिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे सिसिटीव्हि कॅमेरे सुरू करने बाबत निवेदन देण्यात आले



शेख कलिम
सिल्लोड प्रतिनिधी:
उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे मोठ्या संख्येने नागरीक येतात पण नागरिक  सुविधा पासून वंचित राहतात काही दिवसांपूर्वी उपजिल्हा रुग्णालय येथे एक नवजात शिशू चोरी गेला होता व अनेक घटना रुग्णालयात दररोज घडते साफ सफाई होत नाही डॉ कडुन दवाखान्यात काही वस्तू ची हेराफेरी होते डॉक्टर वेळेवर नाही अॅम्बुलन्सचे ड्रायव्हर गरीबा कडुन पैसे मागतात व दवाखान्यात औषधी नसल्यामुळे बाहेरून आणवे लागतात तसेच डिलेवरी रुग्णांना लागणारा इंजेक्शन (एएनटिडी) ज्याची किंमत २६००/रूपयांच्या वर आहे हे सुध्दा बाहेरून आणावे लागतात आणि दवाखान्याच्या कोट्यातील इंजेक्शन बाहेर मोठ्या किंमतीत विकुन भ्रष्ट्राचार करत आहे
तसेच डॉ सुध्दा औरंगाबाद वरून अपडाउन करण्यासाठी ऐंम्बुलांस चा उपयोग करतात आणि दवाखाणयात पसरलेली दुर्गंधी मुळे रुग्णनांना त्रास होतो व दुर्गंधीमुळे रूग्णाना जास्त आजारी होतात या सर्व कामामध्ये अधिकारी व कर्मचारी व ठेकेदार सर्वांची साठ गाठ आहे म्हणून सिसिटिव्हि कॅमेरे बंद आहे या सर्वांची चोरी पकडण्यासाठी व नागरीकांना न्याय मिळण्यासाठी सिसिटीव्हि कॅमेरे चालु करण्याची सक्त गरज आहे असे एका निवेदनाद्वारे मा.शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय औरंगाबाद यांनाB  देऊन  सर्वांची चौकशी करावी नसता ( एम आय एम ) पक्षाच्या वतीने आंदोलन  छेडण्याचा येईल असे एका निवेदनाद्वारे करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें