एम.आय.एम.च्या वतिने भोकरदन येथील ग्रामिण रुग्णालयात सोनोग्राफिची सुविधा करण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 14 मार्च 2018

एम.आय.एम.च्या वतिने भोकरदन येथील ग्रामिण रुग्णालयात सोनोग्राफिची सुविधा करण्याची मागणी.

एम.आय.एम.च्या वतिने भोकरदन येथील ग्रामिण रुग्णालयात सोनोग्राफिची सुविधा करण्याची मागणी. 

+भोकरदन~एम.आय.एम( mim)शाखेच्या वतिने तर्फे आंदोलनाची चेतावणी.

शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयातील  सोनोग्राफी ची मशीन मागील काही महिन्यांपासून डॉक्टर नसल्यामुळे धूळ खात पळलेली आहे भोकरदन तालुक्यातील संख्ये प्रमाणे रुग्णांची संख्या हि वाढलेली आहे पोटातील विकार व गर्भवती महिलांच्या सोईंसाठी आणलेली हि सोनोग्राफी मशीन मिळालेल्या माहिती नुसार मागील  काही महिन्यांपासून डॉकटर ची जागा रिक्त असल्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होतांना दिसत आहे कारण रुग्णांना सोनूग्राफीसाठी खाजगी दवाखान्यात जाणे भाग पळत आहे व खाजगी दवाखानेवाले या संधीचा जास्तच लाभ उचलताना दिसत आहे व रुग्णांनकडून प्रत्येकी हजार ते बाराशे रुपय घेऊन रुग्णांची पिळवणूक करत आहे ज्या मुळे रुग्णांना अर्धीक दंड भोगावे लागत आहे .या संदर्भात भोकरदन एम.आय.एम. mim पक्षाच्या वतीने भोकरदन उपविभागीय अधिकारी हरिशचंद्र गवळी व तसेच ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मोती पावळे यांना निवेदन देऊन सोनोग्राफी मशीनची तत्काळ सोय सुविधा व डॉकटराची रिक्त असलेली जागा भरून रुग्णांची होत असलेली गैरसोया थांबवावी व  ग्रामीण रुग्णालयात औषधीची कमतरता हि असून रुग्णांनाही बाहेरून औषधी आणावे लागत आहे दवाखान्यात होत असलेला औषधींचा तुटवडा थांबून औषधीसाठी योग्य ते प्रयत्न करून औषधी उपलबध करून देण्यात यावे नास्ता एम.आय.एम (mim )पक्षाच्या वतीने तिर्व आंदोलन छेळण्याच्या इशारा देण्यात आला आहे एम.आय.एम. mim पक्षच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर mim तालुका अध्यक्ष असिफ कुरेशी( गाजूअण्णा), शहराध्यक्ष इसरार खान,जुनेद कादरी,सलीम शहा ,जुबेर कुरेशी,झाहेद शेरा,खालेद पठाण,शहा पेंटर,मजहर कादरी,सुरेश पैठणे(बसपा),अवेज खान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें