अल्पावधितच'तेज़्ज़न्यूज़24'वेब वाहिनिची वाचक संख्या लाखावर - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 30 मार्च 2018

अल्पावधितच'तेज़्ज़न्यूज़24'वेब वाहिनिची वाचक संख्या लाखावर

अल्पावधितच'तेज़्ज़न्यूज़24'वेब वाहिनिची वाचक संख्या लाखावर


अनवर पठान.(संपादक)

परभणी:-माहिती तंत्रदद्यनाच्या युगात सोशल मिडियाला म्हत्वाचे सथान प्राप्त झालेले. धकाधकीच्या  जमाण्यात वर्तमानपत्र,टिव्ही वरील बातम्यांच्या जाणून घेण्यासाठी वेळेचा अभाव असल्याने काळाची गरज जाणूनघेत स्मार्ट फोन धारकां साठी आपल्या आजूबाजूला घडणा-या प्रत्येक क्षणाच्या अचूक घडामोडी टीपत "तेज़्ज़न्यूज़24"च्या माध्यमातून जगाच्या काना कोप-यातील वाचकां पर्यंत पोहचवण्या साठी अनवर पठान यांच्या संपादनातून सुरू केलेल्या या मोबाईल न्यूज वाहीनीचे वाचक मार्च इंडला लाखावर पोहचले असून तेज़्ज़न्युज़24 या वेब पोर्टल ला भारतासह विदेशातील वाचकां कडून लाखावर हिट्स मिळाल्याने अल्पावधित "तेज़्ज़न्यूज़24" ने मिळवलेल्या यशाबद्दल व्यवस्थापकीय संपादक अनवर पठान आणि टीम तेज़्ज़न्यूज़२४वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .या वेव पोर्टलला देश,विदेशातील तब्बल १ लाख ४०००वाचकांनी भेटी दिल्या आहेत त्यात भारता सहित ,युनायटेड स्टेट ,जर्मणी,फ्रांस,पोलांड, पेरु,पाकिस्तान,इंडोनेशिया,
इस्रायल, सिंगापूर, चायना, नेदरलॅड ,युनायटेड अरब अमिरातीज,कुवैत ,रशिया,युनायटेड किग्डम, अादी ठिकाणच्या  वाचकांनी भेटी दिल्या आहेत. तेज़्ज़न्यूज़24च्या माध्यमातून नियमित वस्तू स्थिती आणि गावगाड्यातील घडामोडी सह राज्य, देश, विदेश राजकिय आणि क्रिडा, सांस्कृतीक क्षेत्रातील क्षणा क्षणाच्या ताज्या घडामोडी वाचकां पर्यंत पोहचवण्या साठी टीम तेज़्ज़न्यूज24 वेब वाहिनि कटीबद्ध असल्याची प्रतिक्रीया संपादक अनवर पठान यांनी दिली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें