श्री.ह.भ.प.बाबुराव महाराज बिडवे यांची आई
वत्सल्याबाई पुंडलिकराव बिडवे यांचे निधन
भराडी येथील वत्सल्याबाई पुंडलिक बिडवे यांचे वयाच्या ...दीर्घ आजाराने दिनांक 30 रोजी दुपारी 1 वाजेला निधन झाले.त्यांच्यावर येथील वैकुण्ठधाम मधे सायंकाळी 6 वाजेला अंतिम संस्कार करण्यात आले.त्यांच्या पछ्यात तिन मुले, सुना ,नातवंडे असा परिवार आहेत.त्या येथील समाजप्रभोधनकार ह.भ.प.बाबुराव महाराज बीडवे यांच्या आई होत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें