केलेल्या उपोषणाला अत्ता न्याय मिऴाले ! अखेर 24 कर्मचारीवर अपहार फसवनुकीचे गुन्हे दाखल - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 19 मार्च 2018

केलेल्या उपोषणाला अत्ता न्याय मिऴाले ! अखेर 24 कर्मचारीवर अपहार फसवनुकीचे गुन्हे दाखल

केलेल्या उपोषणाला अत्ता न्याय मिऴाले !

 अखेर 24 कर्मचारीवर अपहार फसवनुकीचे गुन्हे दाखल

दिलदार खान.
प्रतिनिधी.अहमदनगर.
  *माहिती सेवा समिती च्या वतिने पुणे येथे अमरण उपोषण करण्यात आले होते*
 *बिड जिल्ह्यत क्रषी विभागात जलयुक्त कामातील 35 कोटी चे भ्रष्टाचार*
*दि.01/08/2017* रोजी दुपारी 1:00 वाजता पुणे येथे अमरण उपोषण  करण्यात आले होते
*उपोषणातील मागण्या*
*उस्मानाबाद(वाशी) बीड (परळी,अंबाजोगाई) लातुर (शिरुर अनंतपाळ, उदगीर, निलंगा)या तिन जिल्ह्यातील क्रषी कार्यालयात झालेल्या भ्रष्टाचारात *वरिष्ठ अधिकारीना* निलंबीत करावे व शासकीय निधिचा जो अपहार झाला आहे तो *दंडासह उसुल* करावे या मागणी साठी संस्थापक *अध्यक्ष चंद्रकांत वारघडे* पाटील साहेब यांच्या आदेशाने  *विष्णु गायकवाड* यांनी पुणे येथील असंख्य महीलाना सोबत घेऊन उपोषणात शामील झाले माहिती सेवा समिती च्या वतीने उपोषण करण्यात आले.उपोषणा दरम्यान *आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब* चौकशी करुन दोषीवर तात्काळ कार्यवाही करण्याचे लेखी पत्र दिले होते व त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते.
उपोषणा मध्ये मराठवाडा अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी, अहमदनगर जिल्हाध्यक्ष दिलदारखान, परऴी तालुकाध्याक्ष शेख अजीम, देवणी तालुका कार्यध्याक्ष फखरोद्दीन सौदागर व पुणे येथील इतर कार्यकर्ते व असंख्य महीला सहभागी झाल्या

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें