पत्रकारावरील खोटे गुन्हे मागे घ्या -जिंतूर मराठी पत्रकार संघाची मागणी - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 20 मार्च 2018

पत्रकारावरील खोटे गुन्हे मागे घ्या -जिंतूर मराठी पत्रकार संघाची मागणी

पत्रकारावरील खोटे गुन्हे मागे घ्या -जिंतूर मराठी पत्रकार संघाची मागणी 



जिंतूर प्रतिनिधी :

जिल्ह्यातील पेपर फुटीच्या चुकीच्या बातम्या छापल्या प्रकरणी पत्रकारावर शिक्षण विभागाने जानिवपुर्कव दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेन्यात यावेत असे निवेदन जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने येथील तहसिलदार सुरेश शेजुळ यांना देन्यात आले.

पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करून प्रसिध्दीमाध्यमांची मुस्कटदाबी करन्याच्या घटणा दिवसेंदिवस वाढत आसुन आम्ही भारतिय लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणुन ओळखला जाना-या प्रसिध्दीमाध्यमावर  दबाव आनन्याच्या घटणा दिवसेंदिवस वाढत आहेत.ही अतिशय गंभीर बाब आसुन परभणीतील पत्रकारावरील दाखल करन्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेन्यात यावेत असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर जिंतूर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अकबर सिद्दिकी, राजभाऊ नगरकर,एम.माजीद,एम.के.कादरी,शेख शकील,विनोद पाचपिल्ले,निहाल अहेमद,शेख वाजीद,शहेजाद पठाण,गुणीरत्न वाकोडे,शेख अलीम, अजमत पठाण ,रामप्रसाद कंठाळे,रफिक तांबोळी,शेख नसीर,, प्रदीप कोकडवार,राजाभाऊ काळे,

आदी पत्रकारांच्या स्वाक्ष-या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें