बोरगाव बाजार( ता.सिल्लोड)येथील बागवान समाज स्मशानभुमी संरक्षणभींत (वालकंपाऊंड) कामाचे भुमीपुजन (ता.22) गुरुवारी करण्यात आले, - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 24 मार्च 2018

बोरगाव बाजार( ता.सिल्लोड)येथील बागवान समाज स्मशानभुमी संरक्षणभींत (वालकंपाऊंड) कामाचे भुमीपुजन (ता.22) गुरुवारी करण्यात आले,

बोरगाव बाजार( ता.सिल्लोड)येथील बागवान समाज स्मशानभुमी संरक्षणभींत (वालकंपाऊंड) कामाचे  भुमीपुजन (ता.22) गुरुवारी करण्यात आले,

प्रतिनिधी.
आजय बोराडे.
      येथील बागवान समाजाच्या स्मशान भुमी संरक्षणभींत बांधकामासाठी पंचायत समीती सदस्य सत्तार बागवान यांच्या प्रयत्नातुन जिल्हा परिषद ने चार लाख रुपये निधी मंजुर झालेला असुन या स्मशान भुमी संरक्षणभींत बांधकामाचे भुमीपुजन गुरुवारी तंटामुक्त समीती अध्यक्ष दत्ता चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले,या वेळी पंचायत समीती सदस्य सत्तार बागवान,उपसरपंच रामदास साखरे,नंदु चव्हाण,नंदु चौधरी,सुनिल सोनवने,माजी सरपंच समाधान साखरे, ग्रामसेवक सिरसाट,पोलीस पाटील योगेश उमरीया,बशीरखॉ पठाण,मधकर साखरे आदींची उपस्थीती होती,
फोटो ओळ -  बोरगाव बाजार (ता.सिल्लोड)येथील बागवान समाज स्मशानभुमी संरक्षणभींत बांधकामाचे भुमीपुजन करतांना दत्ता चव्हाण,सत्तार बागवान,रामदास साखरे,सुनिल सोनवणे,समाधान साखरे आदी,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें