शिवसेनेचे पदाधिकारी तथा पत्रकाराच्या मुलाची औरंगाबादेत हत्या - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 23 मार्च 2018

शिवसेनेचे पदाधिकारी तथा पत्रकाराच्या मुलाची औरंगाबादेत हत्या

शिवसेनेचे पदाधिकारी तथा पत्रकाराच्या मुलाची औरंगाबादेत हत्या

 मित्रांनीच अंगावर गाडी घालून केला घात

प्रतिनिधी
परभणी
परभणी जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक आणि दुःखपूर्ण घटना घडल्याचे वृत ्त हाती आले आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी तर पाथरी येथील पत्रकार संजय कुलकर्णी यांच्या संकेत नावाचा मुलाची शुक्रवारी हत्या करण्यात आली असल्याचे सांगितले जाते. पुण्यामध्ये शिक्षण घेत आहे पत्रकाराच्या
कोवळ्या मुलाला मारण्यात आले.असे वृत्त हाती आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार औरंगाबाद येथे या मुलाची गाडी घालून हत्या करण्यात आल्याचे वृत्त धडकले आहे
पत्रकार संजय कुलकर्णी यांचा मुलगा
पुण्याच्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असे. पुण्याहून औरंगाबाद येथे काही कामासाठी संकेत शुक्रवारी आला होता.
दरम्यान त्याच्या मित्रांनी त्याला बोलवले होते या विद्यार्थ्याची औरंगाबाद येथे एका मित्राने हत्या केल्याचे वृत्त धडकले आहे याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार जय भवानी नगर येथे या पत्रकार पित्याच्या मुलाला एका मित्राने बोलवण्यात बोलवले होते यावेळी थोडासा वाद झाला आणि दुसऱ्या मित्राने रागाच्या भरात टोयाटो कृज गाडी या त्याच्या अंगावर घातली त्यातच त्या मुलाचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले आहे.
पत्रकार संजय कुलकर्णी आणि त्यांचे कुटुंबीय औरंगाबाद येथे रवाना झाली आहेत औरंगाबादच्या पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें