वालूर येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 जयंतीनिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 24 मार्च 2018

वालूर येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 जयंतीनिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी

 वालूर  येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 जयंतीनिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी

समशेर खान.
सेलु.प्रतिनिधी.
 बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे  अध्यक्ष अंबादास भालेराव तर सचिवपदी ऋषी वाघमारे यांची निवड
करण्यात आली यात उपाध्यक्ष उत्तम वाटुरे  सहसचिव देविदास धाबे  कोषाध्यक्ष सूर्यभान भालेराव सहसचिव  सर्जेराव सहजराव सल्लागार दादाराव भालेराव सहसल्लागार ज्ञानेश्वर चव्हाण मार्गदर्शक शिवजी वाटुरे , सहमार्गदर्शक सुनील भालेराव यांची निवड करण्यात
आली यावेळी किरण धाबे , सिद्धार्थ भालेराव रोहन वाटुरे आधी बौद्ध नगरातील नागरिक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें