यसेर उर्दू प्राथमिक व हायस्कुल चे स्नेह संमेलन साजरे मुस्लिम समाज ने upsc mpsc चे स्पर्धा मध्ये सहभाग घ्यावा " - रामनाना खराबे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 15 फ़रवरी 2018

यसेर उर्दू प्राथमिक व हायस्कुल चे स्नेह संमेलन साजरे मुस्लिम समाज ने upsc mpsc चे स्पर्धा मध्ये सहभाग घ्यावा " - रामनाना खराबे.

यसेर उर्दू प्राथमिक व हायस्कुल चे स्नेह संमेलन साजरे  मुस्लिम समाज ने upsc mpsc चे स्पर्धा मध्ये सहभाग घ्यावा "  - रामनाना खराबे. 


  (सेलू) व ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांच्या पाल्यांना इंग्रजी व मराठी उर्दू माध्यमातुन गुणवत्तापुर्ण व दर्जेदार शिक्षण देण्याचे गौरव सेवा भावी शिक्षणसंस्थेचे कार्य प्रेरणादायी व कौतुकास्पद असुन या सर्व विद्यार्थ्यांनि  संगणक शिक्षणाची व upsc व mpsc स्पर्धात्मक परीक्षा द्यव्याजेणे करून समाज हा शिक्षण क्षेत्रात खूप मागासलेले आहेय या अडचन दुर करण्यासाठी आपण सहकार्य करण्यास तयार आहोत विद्यालयाला  अशी ग्वाही जि. प.सदस्य रामनाना खराबे पाटील यांनी दिली.      सेलू येथील यसेर उर्दू प्राथमिक व हायस्कुल                              तालुक्यातील  विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनातदिनांक 14/2/18 रोजी साई नाट्य गृह मध्ये साय 7 वाजता  प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विनोद बोराडे  तसेच व्हिजन इंग्लिश स्कुल चे संचालक श्री संतोष कुलकर्णी,साईबाबा बँक स ह व्यवस्थापक श्री निसार पठाण रफिक बेलदार, सईद घोउरी, खलील बागवान व्यासपिठावर हजर होते
प्रास्ताविक संस्था अध्यक्ष श्री रहीम खान यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले नगराध्यक्ष श्री विनोद बोराडे यांनी शुभेच्छा पर भाषण केले शाळेच्या विद्यार्थ्यांनी दर्जेदार सांस्कृतिक कलाविष्कारातुन पालकांची मना जिंकली. या मध्ये हिंदुस्ता हमारा है हे राष्टीय गीत पहिली च्या समूह गीत सादर केले व आई  व मूलगा याच छोटेसे पद नाट्य चांगल्या प्रकारे 4थी च्या आयेशा उमीज मोबिन खान व मुस्तफा ने  सादर केले  वेगवेगळ्या गीतावर विद्यार्थ्यांनी सर्वांचे चित्त थरारून सोडणारे मनमोहक  नत्र्य सादर केले हा कार्यक्रम   यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक पठाण जावेद खान सय्यद अजीम स इम्रान  स अमन नजमा पठाण तहमीना खान सीमा पठाण नफिजा बाजी  आदी नि परिश्रम घेतले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें