रोकडे यांची सेलु तालुकाध्यक्ष पदि निवड.
वालुर येथील डिगांबर असाराम रोकडे यांची धनगर समाज सेवा संस्था.महाराष्ट्र या संस्थेचया सेलु तालुकाध्यक्ष पदि निवड करण्यात अालि असुन या निवडिचे पत्र संस्थेचे जिलहाध्यक्ष माणिक जेवनार यांनी नुकतेच त्यांना दिले असुन या निवडी बद्दल त्यांचेवर सरवच स्थरातुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
Tezznews24 web news channel.
Editor=Anwar pathan
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें