- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 2 फ़रवरी 2018

ग्रंथ वाचन चळवळीच्या आवाहनास प्रतिसाद
--------------------------------------------------------
मुंबई येथुन इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट पुरविनार मोठ्या प्रमाणात पुस्तके
--------------------------------------------------------
सोनपेठ (राजेश खेडकर)
येथील बहुचर्तित असलेल्या सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीच्यावतीने कांही दिवसांपुर्वी दानशुर व ग्रंथ प्रेमिंना ग्रंथदान करण्यासाठी सहकार्य करण्याचे आनाहन केले होते. त्यास चांगला प्रतिसाद लाभत असुन मुंबई येथील श्री. इम्तियाज शेख, सेक्रेटरी, इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट मुंबई यांनी ग्रंथ वाचन चळवळीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत चळवळीस २६०हुन अधिक पुस्तके देत असल्याचे पत्र देऊन नुकतेच कळविले असुन गरज भासेल तेंव्हा मागणी केल्यास आनखी पुस्तके पुरविण्याचेही अश्वासन दिले आहे.
चळवळीच्या आवाहनास प्रतिसाद देऊन मोठ्या मोठ्या प्रमाणात पुस्तके देत असल्याबद्दल इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्टचे सेक्रेटरी श्री. इम्तियाज शेख यांचे चळवळीचे अध्यक्ष श्री.राजेश खेडकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें