- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 2 फ़रवरी 2018

गणेश बिचारे यांचे निधन

आकस्मिक मृत्यूची नोंद.

प्रतिनिधी.(अजय बाेराडे)

भराडी येथून जवळच असलेल्या वड़ोध चाथा येथील गणेश शिवराम बिचारे यांचा देह मृत अवस्तेथ 11 च्या दरम्यान आढळून आला.
सिल्लोड येथील उपजिल्हा आरोग्य केंद्रात दाखल केला असता ते मृत असल्याचे घोषित केले.त्यांचे डॉ.एम.इ.विसपुते यांनी शवविच्छेदन करुण नमूना प्रयोग शाळेत पाठवन्यत आला.त्यांच्यावर वड़ोध येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
पुढील तपास पोलिस निरीक्षक विश्वास पाटिल, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप सावळे,पोलिस हवालदार राजेन्द्र आगे,श्री.शिंदे.,श्री.राजपूत हे करीत आहेत.

रात्रिच विषारी ओषध घेऊन आत्महत्या केलि असल्याचा अंदाज नातेवाईकांचा आहेत. त्यांच्या पछ्यात आई,भाऊ,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहेत

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें