पञकार ,काझी सलीम ,येवला यांना भारतभुषण तर जाविद मोमिन लखपती यांना महाराष्ट्र विभुषण पुरस्कार ने सन्मानित करन्यात आले . साठी मुंबई दादर येथे
मुंबईराज्याच्या कागल सारख्या ग्रामिण भागातील उदयोन्मुख कवी प्रा.राजेंद्र मिठारी यांच्या 'गीते थोरांची समाजप्रबोधनाची या कविता संग्रहाचे प्रकाशन आणि पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा 'विश्वसखा फौंडेशन'च्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
ह्या कार्यक्रमात राष्ट्रीयस्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि भरीव कार्य करणार्या अनमोल व्यक्तीं * काझी सलीम,येवला यांना भारत भूषण* पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच राज्यस्तरावर उल्लेखनीय कार्य करणारे रत्न जावेद मोमिन येवला यांना *महाराष्ट विभूषण* पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी म्हणून माननीय श्री.संजय बोकरे ( सांस्कृतिक सहसचिव,महा.राज्य, मुंबई); जगप्रसिध्द शब्दभ्रमकार श्री. रामदासजी वअपर्णा पाध्ये,सुप्रसिध्द जेष्ठ अभिनेते श्री. विजु खोटे (शोले फेम कालिया),श्री.खंडूराजजी गायकवाड (शासकीय पत्रकार),आणि राष्ट्रीय कीर्तनकार न. चि. अपामार्जने(विश्र्वसखा फौंडेशनचे संस्थापक आणि प्राचार्य) उपस्थित होते. भारतातील कर्नाटक, गोवा, आसाम, मध्यप्रदेश व महाराष्ट्र अशा प्रांतातील
व विविध क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम कार्यासाठी *भारत भूषण व महाराष्ट्र विभूषण पुरस्कार प्राप्त प्रदान करण्यात आला.* संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ,कीर्तनकार कु. ज्योत्सना गाडगीळ ह्यांनी केले. सोहळ्यात श्री.समर्थ संगीत विद्यालय,दादर यांनी अप्रतीम सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. *या सोहळ्याचे अत्यंत सुनियोजीत आणि दिमाखदार आयोजन *डाॅ.वीणा त्यागराज यांनी केले..*

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें